दिसामाजी काहीतरी येथे हे वाचायला मिळाले:

पुनरागमन??? मधुशालेमध्ये बच्चनजी म्हणतात – आनेकेही साथ जगतमें कहलाया जानेवाला..

बरेच दिवस गैरहजर राहिल्याबद्दल मुआफी बक्षावी. मध्यंतरीच्या कळत अनेक घटना घडल्या ज्यांना फक्त असंभावित अन अनपेक्षित म्हणू शकतो. खरे तर त्यातल्या प्रत्येक घटनेवर एक एक मस्त आर्टिकल होऊ शकते. एका माणसाला भेटलो. त्याचे जन्मगाव आहे बेथलेहेम. तेच ते गाव जिथे ख्रिस्त जन्माला. आणि ते आहे जेरुसलेम पासून हाकेच्या अंतरावर. त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या ३०-४० मिनिटे…. तो ७३ च्या युद्धात अरब सैन्याकडून इस्राईलविरुद्ध लढला पण होता बच्चमजी..!! यॉम किप्पुर च्या ...
पुढे वाचा. : पुनरागमन