कथा अतिशय वेगवान आहे. अनेक घटना थोड्या गुंडाळल्या गेल्या आहेत असे वाटले, विस्तारभयाने कथा आवरती घेतली  असावी अशी शंका मनात आली . तुमच्या कथेकडून याहून जास्त अपेक्षा आहेत .