रुमालाची दोन्ही टोके दोन हातात (तळवा आणि अनामिका, करंगळीत) पकडून अंगठा व तर्जनीने साधी गाठ मारता येईल.