होय अम्हिच ते वेडे, येथे हे वाचायला मिळाले:
मणक्यातील सरकलेली चकती (स्लिप डिस्क) डॉ. चारुदत्त आपटे, मेंदू शल्यविशारद, पुणे Friday, April 02, 2010 AT 12:00 AM (IST) Tags: family doctor, health व्यस्त दिनक्रम आणि नोकरीधंद्यातील दगदगीमुळे व्यायामाला वेळ देता न येणे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बसणे, ओबडधोबड रस्त्यांवरून दुचाकीचा सतत प्रवास करणे व इतर अनेक कारणे पाठदुखी व मणक्यांच्या दुखण्यास कारणीभूत ठरतात.पाठीचा कणा हा विविध मणक्यांनी बनलेला असून, दोन मणक्यांमध्ये मांसल कुर्चा असतात. जणू काही एखाद्या मशिनच्या दोन भागांत रबरी बुश असावेत. या चकत्या म्हणजे ...
पुढे वाचा. : मणक्यातील सरकलेली चकती (स्लिप डिस्क)