मतला एकदम सही, सहज उतरलाय

परकीय बेगमांना मुजरा, सलाम, हा जी... एकदम खरेय हे... सणसणीत शेर आहे

श्रीराम आणि बाजी मिळतात खूप सारे.   असे केल्यास. जास्त परिणामकारक होईल का?

जाता समीप उंची उमजेल जीवघेणी
लांबून खूप सुंदर वाटेल शैलराजी.. ह्यातील आशय सुद्धा उच्च आहे
एकूण उत्तम रचना
-मानस६