पुस्तक त्याकाळी वाचले होते आणि आवडलेही होते. या लेखामुळे पुनःप्रत्ययाचा आनंद झाला.पुन्हा एकदा वाचावेसे वाटू लागले आहे.