अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

रोजच्या वर्तमानपत्रातल्या अनेक बातम्या आपण वाचतो व सोडून देतो. त्यातल्या काही बातम्यांचे महत्वच आपल्या लक्षात पुष्कळ वेळा येत नाही. त्यात अलीकडे वर्तमानपत्रे, तुंबलेली गटारे, ओसंडून वाहणार्‍या कचरा पेट्या यांच्या वर्णनाने इतकी भरलेली असतात की खर्‍या महत्वाच्या बातम्यांकडे दुर्लक्षच होते. परवा माझे असेच झाले. तीन चार दिवसांपूर्वी रोहतांग बोगद्याच्या कामाची सुरवात झाल्याचे वृत्त मी वर्तमानपत्रात वाचले होते. त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी ही बातमी टीव्हीवरही ऐकली होती पण त्याचे महत्व काही माझ्या लक्षात आले नव्हते. आज या संबंधातली एक दुसरी ...
पुढे वाचा. : रोहतांग बोगदा , का व कशासाठी ?