ङ्गआर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे.
पृथ्वीचा परीघ इराटोस्थेनिसने आर्यभटाच्याही आधी ६०० वर्षे मोजला होता. त्याबद्दल मी उपक्रम दिवाळी २००८ मध्ये इराटोस्थेनिस आणि पृथ्वीचा परीघ हा लेख लिहिला होता. आर्यभटाची पद्धत इराटोस्थेनिसपेक्षा कशी वेगळी होती?
विनायक