लेखनास तूर्त थोडा विराम देतो. माझ्या मूळवृत्तीनुसार विस्कळीत स्फुट लिखाण असे स्वरूप येते आहे. त्याला थोडे नियोजन करून लेखमालेसारखे सुसंबद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न कसा करता येईल हे ठरवून पुन्हा लिखाण सुरू करेन. हा भाग मला श्री. यशवंत जोशी आणि आपल्याकडून शिकण्यासारखा आहे.