मुटेजी, तुमचे 'तडके' वाचताना बालपणी दिवाळीत वाजविलेल्या तडतडीची जाम आठवण येते - भावा-बहिणींचा मनोहर खेळ! व्वा!