मिलिंदजी,
यशवंत जोशींशी सहमत!
नाही कुणी कुणाशी बोलावयास राजी
प्रत्येक मावळ्याचा झाला म्हणे शिवाजी

   ---- मतला मनसे आवडला!

झटपट तलाक घ्यावा, मग सोयरीक ताजी
थैल्या करा रिकाम्या, मिळतील कैक काजी

--- हा शेर म्हणजे टेनिसमधला 'ACE' आहे....दीर्घ काळ लक्षात राहील असा.
अभिनंदन!

जयन्ता५२