भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
माझा शुक्रवारी फ़ोन आला की माझ्या बहुतेक मित्रांची फ़ाटते, साला हा फ़ोन करतो आणि एकच प्रश्न विचारतो, उद्या जायचे का ट्रेकला?, मुली नखरे करतात अस ऎकल होत (आम्ही फ़क्त ऎकणारच), पण मी मुलांना नखरे करताना पाहिले आहे. या एका प्रश्नाने पोर का माहिती का एकदम defensive होऊन जातात.
अरे जाऊदे नंतर जाऊ मागच्याच आठवड्यात तर गेलो होतो ना आपण?..... पर्वतीला!!!!, मी खुप थकलो आहे, आलो असतो पण माझी पाठ दुखतेय, आपण त्यापेक्षा वैशालीला जाऊ, ...
पुढे वाचा. : उद्या जायचे का ट्रेक ला??