अशी पुस्तके संग्रही ठेवलीच पाहिजेत. पुढच्या पिढीला आपल्या वारशाची ओळख करून देण्याचा हा प्रशस्त मार्ग ठरेल.