दिसतात खुप सारे श्रीराम आणि बाजी..
दुर्मीळ मात्र झाले सौमित्र अन चिमाजी...

वा... सुंदर रीलेट केलं आहे. 

काजी चा शेर खासच झाला आहे. 

गझल खूप आवडली.