हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या आठवणी आणि किस्से मला सांगत सुटला. मस्त! सगळे इथून तिथून सारखेच असतात. प्राचार्यांनी त्याला आधल्या दिवशी दाखला हरवला म्हणून पोलिसात एफ.आई.आर करायला लावली. आता ह्याच्या सर्व ...
पुढे वाचा. : दाखला