माझ्यासारख्या अनेक कवींना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल धन्यवाद.मुखप्रुष्ठावर आपल्या ओळी बघितल्या की मन भरून येते. आपण त्या योग्यतेचे आहोत का? असा विचार डोकावतो आणि हा विचारच प्रोत्साहन देतो.मनोगतच्या सर्व संयोजकांचे आभार.