.. कवी स्वतःला फकीर म्हणून घेतात, राजा नव्हे !! कवींमध्ये आणि इतर कलाकारांमधील मुख्य फरक म्हणजे कवींचा साधेपणा होय. गायक किंवा सिनेमातल्या मंडळींचा भडकपणा कुठल्याही चांगल्या कवीत निदान मला तरी दिसला नाही.