तुमचा 'कलावंतांना पदवी' वरचा प्रतिसाद ही आवडला. सुभाष घई म्हणतात त्याचा अर्थ ' शांततेच गाणं' नाही तर 'गाण्यातली शांतता किंवा पॉझ' असा आहे. म्हणजे 'घडी घडी मोरा दिल धडके' मध्ये पुन्हा धृपद सुरू होण्या पूर्वी लता मंगेशकरनी जो घेतला आहे किंवा सलीलदा नि जो योजला आहे तो पॉझ! तिथं गाणं नाही, ताल नाही, लय नाही पण संगीत आहे!

संजय