कविता ठीकठीक वाटली.एक शंका आहे. तुम्ही नागपुरी मंडळी हे जे काही तडके, फटके वगैरे वगैरे देता, ते आपसमध्येसुद्धा देता, की फक्त बाहेरवाल्यांकरिता राखीव?