ह्या पाककृतीच्या भानगडीत पडायचेच असा निर्धार केला आहे. इथे खवा तर चांगला मिळतोच शिवाय ताजे गरमा-गरम गुलाबजामपण. प्रत्येक पदार्थ जमलाच पाहिजे असा अट्टाहास सध्यातरी सोडला आहे. किती दिवस टिकतो ते पाहू? बहुतेक तुझी गुलाबजामची पा. कृ येईपर्यंत!?