प्राचार्य विवेकानंदानबद्दल एका पाश्चात्य विद्वानाची टिप्पणी "आपल्याकडील विद्वानांचा व्यासंग ज्याच्या पासंगाला पुरणार नाही असा एक निस्संग वक्ता भारतातून आला आहे" अशी उद्धृत करायचे. हे बोलण्यातले संगीत आहे. अशी वाक्ये त्याना बोलण्याच्या प्रवाहात लीलया सुचायची. जिभेवर येण्यासाठी शब्द रांगेने उभे असत हे भावले.
प्राचार्याना विनम्र श्रद्धांजली