वैदिक गणिता बद्दल मी हि वाचल आहे खर फारच सोप्या पद्धती सांगितल्या आहेत त्याच्यात . बाकी गणित आमच्या पासून कोसावरच थांबतो म्हणा.
पण ह्या पद्धाती नुसत्या वाचून लक्षात नाही येत , त्याला मार्गदर्शकच हवा . बाकी लेख छानच! यशवंतजी व सुधिरजिंशी सहमत.