बाप रे!, बाप! मिलिंदजी ह्याला काय म्हणायच आता? , वरच्या लेखकांमध्ये माझा प्रतिसाद म्हणजे ताज महालात तरट टाकून बसण्यासारखे आहे. राहवल नाही म्हणून मत प्रदर्शित करतोय. मनोगतावर श्रवण व्यवस्था नाही ह्याची आज खंत वाटते(तशी ती माझ्या माहीतीत कुठेही नाही)
नाही तर थेटर मध्ये आनंदात मोठ्याने शिट्टी वाजवतात तशीच आणि तेवढीच दाद तुमच्या कानापर्यंत आली असती. असो... नशिब खराब आमचे! आता फक्त मस्त रे ! मस्त , झक्कास , ( मिलिंदजी ...................... )

चु. भु. दे. घे.