दुसरा पर्याय म्हणजे खूप आणि सारे असा संदिग्ध प्रयोग करण्या ऐवजी
दिसतात खूप येथे श्रीराम आणि बाजी
असा बदल सुचवावासा वाटतो.
 - महेश, धन्यवाद. हा बदल चांगला आहे.