कवी विनायक यांच्यावरील लेख माहिती पूर्ण आहे. तसे आपले सगळेच लेख
फार सुंदर आहेत. जुन्या कवींची एवढी तपशिलवार माहिती , तीही अतिरंजित न करता लिहिणं हे साधारण काम नाही. आपण हे
सर्व लेख पुस्तकरुपाने प्रसिद्ध करावेत म्हणजे विकत घेऊन ठेवता येतिल आणि चालू पिढीतील कुणाला रस असल्यास वाचायला
देता येतील. पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे लिखाण. पु̮. ले. शु.