<< एक शंका आहे. तुम्ही नागपुरी मंडळी हे जे काही तडके, फटके वगैरे वगैरे देता, ते आपसमध्येसुद्धा देता, 
की फक्त बाहेरवाल्यांकरिता राखीव? >>

नागपुरी-तडका नावाचा काव्यप्रकार किंवा शब्दप्रयोग नागपुर किंवा विदर्भात अस्तित्वात/प्रचलित नाही.

मी कविता लिहितांना नागपुरी भाषेचा लहजा आणि काही विशेष शब्द कवितेत वापरण्यासाठी तद्वतच काही चुकिच्या पायंड्यावर थोडेसे घाव घालण्यासाठी नागपुरी-तडका या नावाने कविता लिहायला सुरूवात केली.

पण या प्रकारात मी अंशतः नागपुरी भाषेचा लहजा वापरतो. निर्भेळ  नागपुरी भाषेचा वापर करीत नाही.

नागपुरी तडका कुठलाही भेदभाव स्विकारत नाही.

गंगाधर मुटे