रचना चांगली आहे. छोटीशी सुचना. या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे ऐवजी मज आजच्या उन्हाचे, तकदीर ज्ञात आहे वृतात बसेल. तसेच 'वणव्यातले निखारे' च्या आधी 'हे' ची गरज आहे?