हा शब्द एकतर अ-शिष्टसंमत असा लिहावा किंवा त्या शब्दाऐवजी अप्रशस्त यासारखा दुसरा एखादा शब्द वापरावा.  शिष्टासंमत, शिष्टामान्य असले  शब्द घोटाळ्यात पाडणारे आहेत.