नाही कुणी कुणाशी बोलावयास राजी
प्रत्येक मावळ्याचा झाला म्हणे शिवाजी
मतला मस्त. गझलही छान. खूप सारे ऐवजी खूप हल्ली ही चालून जावे.