हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार पंतप्रधान साहेब, आज तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत देत आहात त्याबद्दल धन्यवाद. तर मग आपण मुलाखत सुरु करूयात का?
पंतप्रधान- सोनियांना विचारलंस ना?
मी- हो, त्या हो म्हणाल्यात!
पंतप्रधान- (एक मोठा उसासा घेत..) मग कर की सुरु! जो बोले सो निहाल. अरे हो, निहालभाई काय म्हणाले माझ्याबद्दल??
मी- आपण ते मुलाखती नंतर बोलले तर चालेल?
पंतप्रधान- बर.
मी- तुम्ही दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला. त्याबद्दल अभिनंदन.
पंतप्रधान- धन्यवाद. खरं तर मी पंतप्रधान आहे हे खरे की खोटे हेच मला कळत नाही आहे.
मी- म्हणजे?
पंतप्रधान- ...
पुढे वाचा. : पंतप्रधानांची विशेष मुलाखत