अनाकलनीय येथे हे वाचायला मिळाले:
वर्षाअखेरीस रॉक ऑन ट्रेक टू ढाक बहिरी या मथळ्याखाली गिरीदर्शन चे ई पत्र येऊन धडकले होते. नवीन वर्ष , नवी उमेद घेऊन ढाक बहिरी ला भ्रमंती करायचे ठरवले. दोन दिवसाचा हा ट्रेक फुलटू धमाल आहे असे बऱ्याच ठिकाणी वाचनात आले होते. मग काय शनिवारी दुपारी शिवाजीनगरहून रपेट सुरु झ्हाली. गिरीदर्शन आणि आम्ही साधारण ४० टाळकी असू. लोकल ने कामशेत गाठले त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते. कामशेतहून जांभिवली असा पुढचा प्रवास होता. अर्धा तास वाट पाहूनही एस.टी आली नाही.मग तरकारी एक्ष्प्रेस्स म्हणजे जीप आपलीशी वाटू लागली. या तरकारी एक्ष्प्रेस्स मधून ...