संजय,
नक्की सत्य/ रहस्य कशाला म्हणायचं आणि कल्पना कशाला म्हणायचं आणि का म्हणायचं हा देखिल एक प्रश्नच आहे.
मी ही जमवतोय! आयुष्य कसं जगावं, आपलं ध्येय काय असावं हे मला केव्हाच कळालय. (हे छातीठोकपणे सांगायला गटस लागतात ). पण सध्या माझा इंटरेस्ट वेगळाय. निराकार हे जरी अंतिम सत्य असलं तरी मला ही जी अध्यात्मिक सिस्टिम आहे ती पूर्णपणे जाणून घेण्यात रस आहे!
तुम्ही दारू वर अजून लिहिले नाहिये, तेव्हा माझ्यासारख्या मदिराप्रिय लोकांसाठी एक उदबोधक लेख होऊन जाऊदे!