कंपन्या रस्ते बांधतात आणि लोकांकडून पैसे घेतात हा तर जगदमान्य प्रकार आहे. प्रश्न असा आहे की, कंपन्यांचे पैसे वसूल झाले का, त्यांनी ठरवल्याप्रमाणेच नफा कमवला का? ह्या गोष्टी सामान्य माणसाला कळत नाही. पण त्यासाठी आपल्याकडे सद्ध्या माहितीचा अधिकार उपलब्ध आहे...