सुरेख कथा. लेखकाची या माध्यमावरची मांड दाखवणारी, शब्दांचे नवे, सुखद प्रयोग करणारी आणि (महिला वाचकांची माफी मागून) 'टिपिकल बायकी' विषय असूनही रसरशीत वाटणारी. फारच छान!