काय एकापेक्षा एक सुरस (व चमत्कारीक) पद्धती वापरून गुलाबजामून बनवताय तुम्ही अन आम्हा 'मनोगतवासींना' आमंत्रण पण नाही? असो. रोहिणीजी तुम्ही 'कुठे' असता? अन 'तिथे' डॉ. कपूर यांनी सांगितलेल्या कृतीप्रमाणे तयार केलेले गुलाबजामून मिळणाऱ्या दुकानाचा पत्ता द्या. असे नाही तर तसे खायला मिळतील. अन मंजुशाजी तुम्ही पण.