ना रहा, प्यार प्यार ना रहा.या गाण्यातील कडवे संपताना : तुम्ही तो हो टुं टुं टुडुंटुं .... भरल्याशिवाय ध्रुवपदाची ओळ चालूच करता येणार नाही...अश्याच रिकाम्या जागा गायकाच्या आवाजाने भरताना 'डमडम डिगाडिगा' सारखी गाणी बनली आहेत का?