यशवंतराव, गंगाधरसुत,
प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.
... तरीही अनेक लेखांवर पाहिजे तितकी मेहनत घेणे वेळेअभावी जमलेले नाही, जमत नाही. जुन्या कवींची जेवढी जमेल तेवढी माहिती (ऑनलाईन) एकत्रित करून ठेवावी, एवढाच माफक हेतू सध्या तरी आहे.
ज्या ज्या कवींची माहिती मी आत्तापर्यंतच्या लेखांत इथे (विविध कारणांमुळे) समग्रपणे सादर करू शकलेलो नाही, त्यांचीही परिपूर्ण माहिती (लेख प्रसिद्ध होऊन गेल्यानंतरही) जमा करण्याचे माझे प्रयत्न आहेत.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.