पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मस्त पावसळा सुरू झाला असून ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीच्या पारंपरिक मंडळींबरोबरच नव्या लोकांनाही आता ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीचे वेध लागले असतील. शनिवार आणि रविवार असे सुट्टीचे दिवस अनेक मंडळी एखाद्या छानशा ट्रेकला जाऊनही आली असतील. मुंबई आणि जवळच्या परिसरातील अशी काही ठिकाणे खास ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींसाठी...

लोकसत्तामधील माझा सहकारी कैलास कोरडे हे अशाच ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींपैकी. लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (१३ जून २०१०) त्याने काही दिवसांपूर्वी कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला असा लेख लिहिला होता. तो लेख येथे देत ...
पुढे वाचा. : कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला...