बंड येथे हे वाचायला मिळाले:
महागाई लई वाढली म्हणुन ’भारत बंद .....’ आज सगळीकडं बंद....होता..समदे शहरं बंद होती.... सगळीकडं तोडफोड झाली..... धरपकड झाली.... एस टी बस फोडल्या... जाळल्या.... रेल्वे रोको झाला.... इतकच काय विमानं बी बंद होती म्हनं आज.... दुकानं बंद होती... व्यापार बंद होता...शाळा बंद होत्या... कुठं जाळपोळ झाली.....कुठं मारामारी झाली.... दगडफेक झाली ...कोणी म्हणलं बंद यशस्वी झाला... कोणी म्हणलं बंद चा काईच परिणाम झाला नाही.... काही बी आसंन... आता तुमीच सांगा..... उद्यापासुन महागाई कमी होइन का? ... आजच्या बंद चा फायदा कुणास्नी झाला? .. ...