अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

अगदी स्पष्ट शब्दात बोलायचे तर मी समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकात वगैरे काही मोडत नाही. आतापर्यंत, म्हणजे वयाची साठी पासष्टी ओलांडून जाईपर्यंत, अन्नधान्याच्या बाजारातल्या किंमती काय आहेत? तेलातुपाचे भाव काय आहेत हे मला कधी माहिती नव्हते व ते माहीत करून घेण्याची कधी गरजच भासली नाही. महिन्याच्या सामानाची यादी वाण्याकडे टाकायची व तो सांगेल तेवढ्या रकमेचा चेक त्याला द्यायचा असा साधा सरळ हिशोब आमचा असे. गेल्या चार पाच महिन्यापासून वाण्याच्या बिलाचा आकडा जरा जास्तच वाटतो आहे असे मला वाटू लागले होते. भाजीवाल्याकडे गेले की शंभराची नोट दहा रुपयाची ...
पुढे वाचा. : महागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय