सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:
(आपलं महानगर, मुंबई, रविवार, ४ जुलै २०१०, पान १)
महाराष्ट्र सरकारचा पुरोगामीपणा किती महागडा आहे! या पुरोगामीत्त्वाचा लोक कसे फायदा उठवतात याचं उत्तम उदाहरण अनिल गलगली या गृहस्थांनी उघड केलं आहे. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणा-यांना सरकारकडील वेगवेगळ्या सवलतींचा फायदा दिला जातो. लौकिक देणारं काम पुढे चालवण्यासाठी अशा व्यक्तींना भूखंड दिला जातो, तर कधी आर्थिक मदत. अशा व्यक्तींना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेणं शक्य नसतं, त्यांना स्वतःचं घर असावं, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पूर्वीच्या दहा आणि आताच्या पाच टक्के कोट्याची ...
पुढे वाचा. : थोरामोठयांचा पाच टक्के घरांचा भ्रष्टाचार