जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:

तू काय विचार करतो आहेस, तुझा निर्णय काय असणारे, काहीच माहित नव्हतं त्यादिवशी. सकाळी उठलेच नाही मी लवकर... पडुन राहिले होते बेडवरच.. मी उठले नाही तर दिवस जसं काही थांबणारच होता माझ्यासाठी... उठुन बसले, समोर मॉनिटरवर आपल्या दोघांचा वॉलपेपर! ’लॉट लाईक लव’ बघुन तसा फोटो काढायचा होता मला.. त्याचा आपण केलेला खरोखर बालिष प्रयत्न.. जेव्हा जेव्हा हा फोटो बघायचो तेव्हा ते फोटो काढतानाचं सगळं आठवुन कमीत कमी ५ मिनीटं तर हसायचोच आपण. आत्ता ही हसले मी हलकंच, कारण नसताना दाढी वाढवत होतास तेव्हा.. एकदा वाटलं मेल करावा हा फोटो तुला.. कदाचित निर्णय बदलेल ...
पुढे वाचा. : ...