बरोबर उत्तर. अभिनंदन आणि आभार

धृवपदाचे भाषांतर करून सगळ गाणच मोकळ झाल की

हो. हे गाणे तसे ओळखायला सोपेच होते. येथे गाण्याचे भाषांतर मी आधी ध्रुवपदाशिवाय देतो आणि दोन तीन दिवसांनी ध्रुवपदाचे भाषांतर उघडतो. समजा कुणालाच पहिल्या दिवशी गाणे ओळखता आले नाही तर लवकर उघडतो.

जिव्हाळा दाखवल्याबद्दल आभार.