Sanhita's blathering येथे हे वाचायला मिळाले:

सध्या 'बाईमाणूस' नावाचं करूणा गोखले यांचं पुस्तक वाचते आहे. पहिला धडा वाचून फारसं आवडलं नव्हतं तरीही ते पुन्हा उघडलं. आणि पुढचे धडे/निबंध आवडले. (संपूर्ण वाचून, पचवून होईल तेव्हा पुस्तकावर सविस्तर लिहायला मला आवडेल.) त्यातले काही विचार अगदी फारच आवडले (माझ्या शब्दांत):

स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांनी पुरूषांची बरोबरी करणं नव्हे! पुरूषांनी सुरू केलेला / ठेवलेला ...
पुढे वाचा. : 'बाईमाणूस' वाचताना