"वृक्षायन"- "Trees are the earth's endless effort to speak to the listening heaven - Rabindranath " येथे हे वाचायला मिळाले:
पुणे - "वनस्पतींचा नाश होत असल्यामुळे शहरांमधील तापमान वाढत आहे,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी शनिवारी येथे केले. ""या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शहरांमध्ये जैववैविध्य उद्याने तयार केली पाहिजेत,'' असा उपायही ...