जीवनतरंग.... » पॅकिंगच्या प्रेमात येथे हे वाचायला मिळाले:
swiss chocolet (आंतरजालावरून साभार)
`अहो’ कालच ऑस्ट्रीयाहून आले. येताना नेहमीप्रमाणेच चॉकलेटस् , कॅडबरीज , बिस्किटस् घेऊन आले. आणि मी नेहमीप्रमाणेच परत एकदा `पॅकिंगच्या प्रेमात’ पडले. खरंच या पाश्चिमात्य लोकांकडून ही पॅकिंगची कला शिकायला हवी असे मला नेहमी वाटते. कोणतीही गोष्ट कशी नजाकतीने पेश करावी हे यांच्याकडून शिकावे. साधी कॅरॅमल घातलेली कॅडबरी!!! त्या कॅडबरीचा एक एक चौकोन छान सोनेरी , चंदेरी रंगाच्या कागदात ठेवून , वर परत पारदर्शक निळा, हिरवा, लाल असे कागद लावून एका मोठया बॅगमध्ये पॅक ...
पुढे वाचा. : पॅकिंगच्या प्रेमात