फारच सुंदर.... जमल्यास मी ही कथा काही दिग्दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.... अर्थातच.... लेखकाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.... पुढे काही होईल - न होईल माहीत नाही... परंतु प्रयत्न नक्कीच करू शकतो आपण....