माझे गुलबजाम खुप छान होतात... परंतु मला खवा मिळतो.... तुम्हालाही मिळाला तर असे प्रयोग करायची वेळ येणार नाही.... पन तुम्ही इतक प्रयत्न करताय हे कौतुकास्पद आहे.... लगे रहो.... लवकरच उत्तम आणि वेगळ्या पाकरुतिचे गुलाबजाम जमतिल...