भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या बाबतीत आत्ता पर्यंत सरळसोट काहीही झाले नाही,काही ना काही तरी व्हायलाच पाहिजे असते, म्हणजे लोक कसे अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचतात, त्यांचे तिकिट नेहमी कन्फ़र्म असते, मुख्य म्हणजे त्यांना रिजर्वेशन मिळते, त्यांना क्रेडिट कार्डच्या बिलात लेट पेमेंट करुनसुद्धा चार्जेस लागत नाही, लोकल मध्ये बसायला जागा मिळते, त्यांचा मोबाईल फ़ोन चायनीज असला तरी बराच टिकतो आणि आमचा ओरिजनल २ महिन्यात डब्बा होतो. कितीही चांगला क्षण असला तरी त्याच्यात काहीतरी लोचा ...
पुढे वाचा. : काही तरी व्हायलाच पाहिजे!!