@ प्रसाद -  सगळे स्वा-नुभवाचे बोल नसले तरी काही % मध्ये स्वतः किंवा जवळच्या लोकांचे अनुभव ! 
@चैतन्य - नक्कीच प्रयत्न केला होता परंतु मग लेखाची गंमतच गेली असती, आणि रिसेशन च्या अलींकडे पलीकडे कामावर जाणाऱ्या कोणत्याही मराठी कुटुंबाला/माणसाला - ' बेंच ' हा शब्द अतिपरिचित झाला असावा आणि तेवढे सांभाळून घेण्यास आपण भाषासहिष्णू नक्कीच आहोत नाही का..
@ प्रशासक - आपल्या धोरणाबद्दल धन्यवाद, पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन मराठी शीर्षकाचा.

--
आशुतोष दीक्षित.